गणिताचे बेसिक सूत्र|Maths Formulas|Cube|Cuboid|Sphere|Cone|Cylinder|Basic Formulas
घन (Cube)
(इथे Sides म्हणजे बाजू )
घनाचे घनफळ = `(sides)^3`
घनाचे पुष्ठफळ = `6×(sides)^2`
घनाचा कर्ण = `√3×sides`
लॅम्बइष्टिकाचिती (Cuboid)
घनफळ = `l×b×h`
एकूण पुष्ठफळ = `2(lb+bh+hl)`
कर्ण=`\sqrt{(l^2+b^2+h^2)}`
लॅम्बवुत्तचिती (Cylinder)
घनफळ = `πr^2 h`
वक्रपुष्ठफळ = `2πrh`
एकूण पुष्ठफळ = `2πr(r+h)`
गोल ( Sphere )
घनफळ = `4/3 πr^3`
वक्रपुष्ठफळ = `4πr^2`
अर्धगोलाचे घनफळ = `2/3 πr^3`
अर्धगोलाचे वक्रपुष्ठफळ = `2πr^2`
अर्धगोलाचे एकूण पुष्ठफळ = `3πr^2`
अर्धगोलाचे घनफळ = `2/3 πr^3`
अर्धगोलाचे वक्रपुष्ठफळ = `2πr^2`
अर्धगोलाचे एकूण पुष्ठफळ = `3πr^2`
शंकू ( Cone )
h = सरळ उंची
l = तिरकस उंची
घनफळ = `1/3 πr^2 h`
वक्रपुष्ठफळ = `πrl`
एकूण पुष्ठफळ = `πr(r+l)`
तिरकस उंची = `\sqrt{(r^2+l^2 )}`
l = तिरकस उंची
घनफळ = `1/3 πr^2 h`
वक्रपुष्ठफळ = `πrl`
एकूण पुष्ठफळ = `πr(r+l)`
तिरकस उंची = `\sqrt{(r^2+l^2 )}`
बेसिक सूत्र (Basic Formulas)
`(x+y)^2=x^2+2xy+y^2`
`(x-y)^2=x^2-2xy+y^2`
`(x^2-y^2 )=(x+y)(x-y)`
`(x^3+y^3)=(x+y)(x^2-xy+y^2)`
`(x^3-y^3)=(x-y)(x^2+xy+y^2)`
`(x+y)^3=x^3+3x^2 y+3xy^2+y^3`
`(x-y)^3=x^3-3x^2 y+3xy^2-y^3`
REGULAR UPDATES मिळवण्या करिता पेज वर FOLLOW BY EMAIL येथे आपली Email ID टाकून ह्या Website ला Subscribe करा.
धन्यवाद मित्रांनो .
0 Comments