TYPE 16
x हि विषम संख्या असल्यास क्रमाने येणारी
समोरील विषम संख्या कोणती.
a) x-1
b) x+1
c) x+2
d) N
क्रमगत विषम संख्या मधील फरक दोनचा असतो,
म्हणून समोरील क्रमागत विषम संख्या x = 2
TYPE 17
खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती ?
a) 3
b) 2
c) 4
d) 8
3 ची दुप्पट = 6
नंतर 6 चे अवयव पाडले = 3 × 2
प्रथमतः 21 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा.
म्हणून 21 × 2 = 42
42 च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या = 36
`\sqrt{36}=6`
चौथी त्रिकोणी संख्येचा पाया 6+4 = 10(पाया)
चौथी त्रिकोणी संख्या = `\frac{10\times11}{2}`
= 55
TYPE 21
45 च्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती ?
45 × 2 = 90
90 च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या = 81
`\sqrt{81}=9`
x हि विषम संख्या असल्यास क्रमाने येणारी
समोरील विषम संख्या कोणती.
a) x-1
b) x+1
c) x+2
d) N
क्रमगत विषम संख्या मधील फरक दोनचा असतो,
म्हणून समोरील क्रमागत विषम संख्या x = 2
TYPE 17
खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती ?
a) 3
b) 2
c) 4
d) 8
3 ची दुप्पट = 6
नंतर 6 चे अवयव पाडले = 3 × 2
अवयव क्रमागत आहेत.
3 हि त्रिकोणी संख्या आहे.
लक्ष्यात ठेवा : जर अवयव क्रमागत नसतील
तर ती संख्या त्रिकोणी संख्या नसते.
तर ती संख्या त्रिकोणी संख्या नसते.
TYPE 18
36 या त्रिकोणी संख्येच्या पाया किती?
दिलेल्या संख्येची दुप्पट करा : 36 × 2 = 72
72 च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या = 64
`\sqrt{64}=8`
36 या संख्येच्या पाया = 8 आहे.
TYPE 19
6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ?
त्रिकोणी संख्या = (6 × 7)/2
= 42/2
= 21
TYPE 20
21 नंतर क्रमाने येणारी 4 थी त्रिकोणी संख्या शोधा ?
प्रथमतः 21 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा.
म्हणून 21 × 2 = 42
42 च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या = 36
`\sqrt{36}=6`
चौथी त्रिकोणी संख्येचा पाया 6+4 = 10(पाया)
चौथी त्रिकोणी संख्या = `\frac{10\times11}{2}`
= 55
TYPE 21
45 च्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती ?
45 × 2 = 90
90 च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या = 81
`\sqrt{81}=9`
आधीची चौथी संख्या विचारली म्हणून वजाबाकी करावी.
9 - 4 = 5
`\frac{5\times6}{2}`
म्हणून 45 च्या आधी क्रमाने येणारी
4 थी त्रिकोणी संख्या = 15
TYPE 22
1056 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवली
तर त्या संख्येस 13 ने पूर्ण भाग जाईल.
1056 ला 13 नि भाग दिला तर बाकी 3 रहाणार म्ह्णून
संख्या = भाजक - बाकी
= 13 - 3
= 10
TYPE 23
1056 मधून कोणती संख्या वजा करावी
म्हणजे 13 ने पूर्ण भाग जाईल.
13 ने 1056 ला भागल्यास बाकी 3 उरते.
म्हणून पूर्ण भाग जाण्यासाठी 3 वजा करावेत.
TYPE 24
54 × 55 + 54 × 55 = ?
सारखी संख्या कंसाबाहेर काढावी.
= 54[55 +45]
= 54 × 100
= 5400
TYPE 25
54 × 54 - 46 × 46 = ?
खालील सूत्राचा वापर करावा.
`a^2 -b^2 = (a+b)(a-b)`
`54^2 -46^2 = (54+46)(54-46)`
= 100 × 8
= 800
TYPE 26
5 ने निःशेष भाग जाणाऱ्या 1 पासून 100 पर्यंतच्या
सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज किती ?
= [(पहिली + शेवटची संख्या)/2] × एकूण संख्या
= `[\frac{5+100}{2}]\times20`
= `\frac{105}{2}\times20`
= 1050
म्हणून 45 च्या आधी क्रमाने येणारी
4 थी त्रिकोणी संख्या = 15
TYPE 22
1056 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवली
तर त्या संख्येस 13 ने पूर्ण भाग जाईल.
1056 ला 13 नि भाग दिला तर बाकी 3 रहाणार म्ह्णून
संख्या = भाजक - बाकी
= 13 - 3
= 10
TYPE 23
1056 मधून कोणती संख्या वजा करावी
म्हणजे 13 ने पूर्ण भाग जाईल.
13 ने 1056 ला भागल्यास बाकी 3 उरते.
म्हणून पूर्ण भाग जाण्यासाठी 3 वजा करावेत.
TYPE 24
54 × 55 + 54 × 55 = ?
सारखी संख्या कंसाबाहेर काढावी.
= 54[55 +45]
= 54 × 100
= 5400
TYPE 25
54 × 54 - 46 × 46 = ?
खालील सूत्राचा वापर करावा.
`a^2 -b^2 = (a+b)(a-b)`
`54^2 -46^2 = (54+46)(54-46)`
= 100 × 8
= 800
TYPE 26
5 ने निःशेष भाग जाणाऱ्या 1 पासून 100 पर्यंतच्या
सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज किती ?
= [(पहिली + शेवटची संख्या)/2] × एकूण संख्या
= `[\frac{5+100}{2}]\times20`
= `\frac{105}{2}\times20`
= 1050
REGULAR UPDATES मिळवण्या करिता पेज वर FOLLOW BY EMAIL येथे आपली Email ID टाकून ह्या Website ला Subscribe करा.
धन्यवाद मित्रांनो .
धन्यवाद मित्रांनो .
0 Comments