अंकगणित उदाहरणे|Type11-Type15

 
TYPE 11

3 ते 28 पर्यंत एकूण सम संख्या किती आहेत ?

उत्तर मिळ्वण्यासाठी दिलेल्या दोन्ही संख्या सम किंवा 
विषम कराव्यात.
3 ते 28 म्हणजे 29 पर्यंत मोजाव्यात. 
3 ते 29 दरम्यान सम संख्या =
= फरक /2
= `\frac{29-3}{2}`
= `\frac{26}{2}`
= 13 




TYPE 12

50 नंतर येणारी 4 थी सम संख्या कोणती ?

संख्या = दिलेली सम संख्या+ज्या क्रमांकांची संख्या पाहिजे त्याची दुप्पट
= 50+4×2
= 50+8
= 58




TYPE 13


30 नंतर येणारी क्रमगत 7 वी विषम संख्या कोणती.

संख्या = दिलेली सम संख्या + ज्या क्रमांकांची संख्या पाहिजे त्याची दुप्पट-1
= 30+(7×2)-1
= 30+13
= 43 




TYPE 14


15 नंतर येणारी 7 वी विषम संख्या कोणती.

संख्या 
= दिलेली सम संख्या + ज्या क्रमांकांची संख्या पाहिजे 
त्याची दुप्पट
= 15+7×2
= 15+14
= 29




TYPE 15

17 नंतर 5 वी सम संख्या शोधा ?

संख्या 
= दिलेली सम संख्या + ज्या क्रमांकांची संख्या 
पाहिजे त्याची दुप्पट-1
= 17+(5×2-1)
= 17+9
= 26




लक्ष्यात ठेवा 
  
सम संख्येनंतर क्रमाने येणारी x वी सम संख्या
सूत्र दिलेली सम संख्या + 2 × x

सम संख्येनंतर क्रमानेयेणारी x वी विषम संख्या
सूत्र दिलेली सम संख्या + [2 × x-1]

विषम संख्येनंतर क्रमानेयेणारी x वी विषम संख्या
सूत्र दिलेली विषम संख्या + 2 × x

विषम संख्येनंतर क्रमाने येणारी x वी सम संख्या
सूत्र दिलेली विषम संख्या + [2 × x-1]





REGULAR UPDATES मिळवण्या करिता पेज वर FOLLOW BY  EMAIL येथे आपली Email ID  टाकून ह्या Website ला Subscribe करा.

धन्यवाद मित्रांनो .


  




 






Post a Comment

0 Comments