करोनामुळे राज्यात नोकरी आणि रोजगाराच्या संधी कमी होत असताना सरकारने
राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाचा
निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्यात १२ हजार ५३८ पदांची पोलीस भरती जाहीर पण राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढताना दिसत आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पोलीस भरती जाहीर झाल्यामुळे व त्याचा कालावधी खूप
कमी असल्यामुळे महाराष्ट्रातील मुले ,मुली पोलीस भरतीच्या तयारीला
लागल्याचे चित्र दिसत आहे. नव्याने पदांची वाढ झाल्यामुळे एका बाजुला
उमेदवार व पालक यांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पोलिस भरतीची तयारी करणारे उमेदवार
* राज्यभरात – 12 ते 13 लाख
तर विध्यार्थी मित्रानो आपली तैय्यारी अचूक झाली पाहिजे, ह्या वेळेस बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान वर भर देण्यात आले आहे, तर फक्त व्यायामाने पोलीस होता येणार नाही.
ह्या Page वर तुम्हाला online प्रस्नपत्रिका आणि मागील वर्षांचे पेपर्स PDF च्या स्वरूपात उपलब्ध होतील.
0 Comments