पोलीस शिपाई चालक भरती 2020 बद्दल संपूर्ण माहिती
पदांचे नाव : पोलीस शिपाई चालक
एकूण जागा : 1019
शैक्षणिक पात्रता
- पोलीस शिपाई चालक या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
वयाची अट
खुल्या प्रवर्गातील उमेदवार- पोलीस शिपाई चालक या पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट हि 19 ते 28 वर्षापर्यंत आहे
मागासवर्गीय उमेदवार
- पोलीस शिपाई चालक या पदासाठी मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट हि 19 ते 33 वर्षापर्यंत आहे
शारीरिक क्षमता
उंची
महिला
- महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 सेमी असावी
पुरुष
- पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 सेमी असावी
छाती
पुरुष
- पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी
लेखी परीक्षा
- सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
- मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
- लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.
अंकगणित 20 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 20 गुण
बुद्धीमत्ता चाचणी 20 गुण
मराठी व्याकरण 20 गुण
मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 20 गुण
शारीरिक चाचणी
- लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
- शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
- शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.
1600 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक 10 गुण
शारीरिक चाचणी (महिला)
800 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक(4 किलो) 10 गुण
REGULAR UPDATES मिळवण्या करिता पेज वर FOLLOW BY EMAIL येथे आपली Email ID टाकून ह्या Website ला Subscribe करा.
धन्यवाद मित्रांनो .
0 Comments