महाराष्ट्र सिंचन | पाटबंधारे विकास महामंडळे | प्रमुख नद्या व त्यावरील धरणे

 महाराष्ट्र सिंचन 

राज्यात सिंचनाखालील क्षेत्राचे लागवडीखालील क्षेत्राशी प्रमाण १७.९ टक्के इतके आहे. 

२०१६-१७ या वर्षात महाराष्ट्रातील ४० लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.

खरीप व रब्बी हंगाम मिळून ३७.२२ लाख हेक्टर, तर २०१७ च्या उन्हाळी हंगामात २.८० लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली.

याआधी २०१२ मध्ये राज्यातील ३२ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली होती.

सिंचन साधने

क्षेत्र (प्रदेश)

प्रमाण

विहिरी

अहमदनगर जिल्ह्यात विहिरींचे प्रमाण सर्वाधिक

५५%

कालवे धरणे

नद्यांवर धरणे बाधून कालव्याद्वारे शेतीस पाणी

२२.%

तलाव

पूर्व विदर्भात (वैनगंगा खारे) भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया हे तलावांचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध

१४.%

उपसा सिंचन

%


राज्यातील भूजलाचा अंदाजित स्थूलसाठा सुमारे ३२.९६ अब्ज घनमीटर आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात तलाव' हा जलसिंचनाचा कणा असून तेथे ऊस आणि भातपिकांसाठी तलावांद्वारे सिंचन केले जाते. विहिर सिंचन हा स्वतंत्र व वैयक्तिक स्वरुपाचा सिंचन प्रकार असल्याने महाराष्ट्रात त्याचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रात मध्यम, मोठ्या धरणांची संख्या १८२१ इतकी असून त्यातील स्थूल धरणसाठा ३७ अब्ज घनमीटर आहे. महाराष्ट्राचे भूपृष्ठ बेसाल्ट या कठीण अग्निजन्य खडकाचे बनले असल्यामुळे राज्यात कूपनलिकांचे प्रमाण कमी आहे. 

महाराष्ट्रातील सिंचन विकासासाठी पुढील पाटबंधारे विकास महामंडळे कार्यरत आहेत.

पाटबंधारे महामंडळ

मुख्यालय

स्थापना

कृष्णा खोरे विकास महामंडळ

पुणे

१९९६

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ

नागपूर

१९९७

तापी पाटबंधारे विकास महामंडळ

जळगाव

१९९७

कोकण पाटबंधारे विकास महामंडळ

मुंबई

१९९७

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ

औरंगाबाद

१९९८


महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा २००५ साली संमत झाला.

महाराष्ट्र : प्रमुख नद्या व त्यावरील धरणे

महाराष्ट्रातील धरणे
महाराष्ट्रातील धरणे

नदी

स्थळ

धरण

भंडारदरा (विल्सन)

प्रवरा

अहमदनगर

गंगापूर

गोदावरी

नाशिक

जायकवाडी

गोदावरी

औरंगाबाद

दारणा

दारणा

नाशिक

सिद्धेश्वर

दक्षिण-पूर्णा

हिंगोली

पानशेत

अँबी

पुणे

मुळशी

मुळा

पुणे

कोयना

कोयना

सातारा

तोतलाडोह, कामठीकैरी

पेंच

नागपूर

भातसा (शहापूर)

भातसा

ठाणे

धामणी (सूर्या)

सूर्या

ठाणे

घाटघर ( धरणे)

प्रवरा

अहमदनगर

कण्हेर

वेण्णा

सातारा

भुशी, वळवण

इंद्रायणी

लोणावळा (पुणे)

दूधगंगा

दूधगंगा

आसनगाव (राधानगरी)

इंद्रावती

बंदिया, अकेरा, डोंगरी, कोठारी

भाटघर (लॉइड धरण)

वेळवंडी (नीरा)

पुणे

माजलगाव

सिंदफणा

बीड

मोडकसागर

वैतरणा

ठाणे

बिंदुसरा

बिंदुसरा

बीड

येलदरी

दक्षिण-पूर्णा

हिंगोली

खडकवासला

मुठा

पुणे

राधानगरी

भोगावती

कोल्हापूर

वीर धरण

नीरा

पुणे

पुरमेपाडा

बोरी

धुळे

उजनी

भीमा

सोलापूर

वरसगाव

मोसी

पुणे

माणिकडोह

कुकडी

जुन्नर

डिंभे

घोडनदी

आंबेगाव (पुणे)

निळवंडे (अप्पर प्रवरा)

प्रवरा

अकोले (नगर)


                                        महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे


धरण

जलाशय

जायकवाडी

नाथसागर

भडारदरा

ऑर्थर/विल्सन डॅम

पानशेत

तानाजी सागर

गोसिखुर्द

इंदिरा सागर

वरसगाव

वीर बाजी पासलकर

तोतलाडोह

मेघदूत जलाशय

भाटघर

येसाजी कंक

मुळा

ज्ञानेश्वर सागर

माजरा

निजाम सागर

कोयना

शिवाजी सागर

राधानगरी

लक्ष्मी सागर

तानसा

जगन्नाथ शंकरशेठ

तापी प्रकल्प

मुक्ताई सागर

माणिक डोह

शहाजी सागर

चांदोली

वसंत सागर

उजनी

यशवंत सागर

दूधगगा

राजर्षी शाहू सागर

विष्णुपुरी

शंकर सागर

वैतरणा

मोडक सागर

मध्य वैतरणा

बाळासाहेब ठाकरे जलाशय


महाराष्ट्र : आंतरराज्यीय धरण प्रकल्प


प्रकल्प

सहकारी राज्ये

पेंच

महाराष्ट्रमध्य प्रदेश

लोअर पैनगंगा

महाराष्ट्रतेलंगणा

कालिसरार

महाराष्ट्रमध्य प्रदेश

लेंडी प्रकल्प

महाराष्ट्रतेलंगणा

बावनथडी (राजीव सागर)

महाराष्ट्रमध्य प्रदेश

तिलारी

महाराष्ट्रगोवा

दूधगंगा

महाराष्ट्रकर्नाटक

सरदार सरोवर (नर्मदा सागर)

महाराष्ट्रगुजरातमध्य प्रदेशराजस्थान

Post a Comment

0 Comments