महाराष्ट्रातील मृदा प्रकार व पिके | संबंधित जिल्हे संपूर्ण माहिती 2022

 महाराष्ट्र : मृदा प्रकार व पिके

महाराष्ट्र मृदा
महाराष्ट्र मृदा


जैवविधितेत 'हवामान' या घटकाच्या खालोखाल 'मृदा' हा महत्त्वाचा घटक मानला जातो. 

मृदांची निर्मिती सावकाश होत असल्याने त्या अपुनर्नवीकरणीय संसाधने आहेत. 

वनस्पती 'मृदांचा' पदार्थ म्हणून नव्हे तर नैसर्गिक परिसंस्था म्हणून वापर करतात. 

प्राकृतिक रचना, हवामान, मृदा व पिकांचे स्वरूप यांनुसार महाराष्ट्राचे ९ कृषी हवामान विभागांत वर्गीकरण.

पर्जन्याचे विभाग

मृदा प्रकार

संबंधित प्रदेश

प्रमुख पिके/फळे

अति पर्जन्याचा विभाग २५० ते ४०० सें.मी.

जांभी मृदा (लोहाचे प्रमाण जास्त)

सिंधुदुर्ग, रत्नागिरी

तांदूळ, वरी, नागली, आंबा, काजू ही पिके

अति पर्जन्याचा विभाग २२५-३०० सें.मी.

जांभाविरहीत मृदा (तांबूस-तपकीरी)

रायगड, ठाणे, मुंबई, इगतपुरी (नाशिक)

तांदूळ, नागली, आंबा, काजू, चिकू

सर्वाधिक पर्जन्याचा . घाटमाथा विभाग ३०० ते ५०० सें.मी.

डोंगराळ मृदा (भरड काळी)

सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, कोल्हापूर, सातारा यांचा पश्चिमेकडील भाग

रागी, वरी, नाचणी

संक्रमण पट्टा १२५-३०० सें.मी.

तांबूस-तपकीरी मृदा

नाशिक, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातील काही भाग

वरी, रागी

पर्जन्यछायेचा विभाग ७५-१२५ सें.मी.

काळसर, करडी मृदा

नंदूरबार, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचा भाग

तांदूळ, ज्वारी, बाजरी, ऊस, कापूस, भुईमूग

अवर्षण विभाग

५०-७० सें.मी.

(खरीप रब्बी पिके)

मध्यम काळी, चुनखडीयुक्त मृदा

सांगली, सोलापूर (मध्य पश्चिम), पुणे, नाशिक, धुळे जिल्ह्यांचा पूर्व भाग

ज्वारी, बाजरी ही प्रमुख

पिके तसेच ऊस, कापूस

बोरे, डाळींब इत्यादी

निश्चित पावसाचा विभाग

७०-१०० सें.मी.

मध्यम काळी मृदा

मराठवाडा विदर्भाचा पश्चिम भाग, जळगाव,

बुलढाणा, अमरावती

ज्वारी, बाजरी, गह, आंबा, केळी, संत्री

मध्यम, मध्यम-जास्त पर्जन्य ९०-१२५ सें.मी.

तपकीरी काळी मृदा

नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड (उत्तर भाग), वाशिम, परभणी (पूर्व भाग)

तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू, सोयाबीन, तीळ, जवस

जास्त पर्जन्याचा (पूर्व विदर्भ) १२५ ते १७५ सें.मी.

तपकीरी-तांबडी मृदा

(पूर्व विदर्भ) चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया

- तांदूळ सर्वाधिक, ज्वारी.

- आंबा हे फळपिक

महाराष्ट्रातील मृदा व संबंधित जिल्हे :

१. जांभी मृदा : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळते.  

२. पिवळसर, तपकिरी मृदा : नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात आढळते.

३. तांबूस, तपकिरी मृदा : ठाणे, नाशिक, नगर, सातारा, पणे, कोल्हापर जिल्ह्यात आढळते.

४. गाळाची मृदा : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधदर्ग या जिल्ह्यांच्या पश्चिमेकड जिल्ह्यात आढळते.

५. रेगूर मृदा : अमरावती, अकोला, परभणी, बीड, नांदेड सोलापर. अहमदनगर, सांगली जिल्ह्यात आढळते.

मृदा व जलसंधारण आयुक्तालयाची स्थापना :

१ मे २०१७ पासून महाराष्ट्राचे 'मृद व जलसंधारण आयुक्तालय' औरंगाबाद येथे सुरू करण्यात आले. पूर्वीच्या 'जलसधारण' विभागाचे नाव बदलून ते आता 'मद व जलसंधारण विभाग' असे करण्यात आल आह. जल व भूमी व्यवस्थापन संस्था (WALMI) आता मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारित स्वायत्तपणे कार्यरत राहणार. मृद व जलसंधारण विभागाचे कार्यक्षेत्र २५० हेक्टरवरून ६०० हेक्टरपर्यंत वाढविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

महाराष्ट्रातील प्रमुख पिके

महाराष्ट्रात लागवडीखालील क्षेत्र : ५६.६ टक्के . पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात ७० टक्के क्षेत्र लागवडीखाली. 

प्रमुख पिके

हवामान

मृदा प्रकार

उत्पादक जिल्हे

ज्वारी (रब्बी खरीप)

उबदार हवामान

(मध्यम पाऊस)

काळी, कसदार जमीन

सोलापूर, अकोला, यवतमाळ, अहमदनगर, पुणे, परभणी, बीड, नांदेड

(गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी-पूर्णा खोरे)

बाजरी (खरीप हंगाम)

उबदार हवामान (मध्यम पाऊस)

कमी कसदार, मध्यम खोल जमीन

सोलापूर, नाशिक, नगर, पुणे, औरंगाबाद

गहू (रब्बी हंगाम)

थंड हवामान

(मध्यम पाऊस)

ओलाव्याची

सुपीक.

नागपूर, नाशिक, पुणे, नगर, जळगाव, परभणी

तांदूळ (धान)

उष्ण दमट हवामान भरपूर पाऊस

गाळाची सुपीक मृदा

भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर

सिंधुदुर्ग, रत्नागिरी (कोकण वैनगंगेचे खोरे)

कडधान्ये (तूर, मुग, उडीद, तीळ)

हरभऱ्यासाठी काळी, कसदार मृदा

काळी, कसदार मृदा

राज्याच्या पठारी प्रदेशात वर्धा, नागपूर

नगदी पिके (ऊस, कापूस, तंबाखू)

उबदार हवामान (ऊसासाठी भरपूर पाणी आवश्यक)

काळी कसदार मृदा (रेगूर)

- ऊस : अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, पुणे

- कापूस : धुळे, नंदूरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला

- तंबाखू : कोल्हापूर, सांगली, सातारा

मसाल्याचे पदार्थ (हळद, मिरची, कांदा, लसूण)

- हळद : सातारा, सांगली (कृष्णा खोरे)

- मिरची : अमरावती, नागपूर, सांगली, कोल्हापूर

- कांदा लसूण : निफाड लासलगाव (नाशिक), जुन्नर फुरसुंगी (पुणे)


कोकणात अधिक पाऊस पडतो, त्यामुळे तेथे तांदूळ मोठ्या प्रमाणात पिकतो. पठारावरील कमी पावसाच्या प्रदेशात ऊस, ज्वारी, कापूस यांसारखी काळ्या जमिनीतील पिके घेतली जातात. राज्यात ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ ही प्रमुख पिके घेतली जातात. राज्यात प्रत्येक धारकामागे धारणाक्षेत्राची (वहितक्षेत्राची) सरासरी २०००-२००१ मधील १.६६ हेक्टरवरून मार्च २०११ अखेर १.४४ हेक्टर इतकी घटली आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने आखूड धाग्याचा कापूस पिकवला जातो. महाराष्ट्रात CAHS-468 हे BT कापूस बियाणे विकसित झाले आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कापूस संशोधन केले जाते.

Post a Comment

0 Comments