राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे | भारतीय संविधान कलमे |

राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे
राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे


राज्यघटनेतील काही महत्त्वाची कलमे (अनुच्छेद) त्या  पुढीलप्रमाणे :

कलम

तरतुदी

भारत हा राज्यांचा संघ

नवीन राज्यांची निर्मिती

राज्यांचे भूभाग, सीमा व नावे बदलणे

१७

अस्पृश्यता पाळण्यास बंदी

२९

अल्पसंख्यांकांच्या हिताचे रक्षण

३२

घटनात्मक उपाययोजनेचा हक्क

४०

ग्रामपंचायतींची स्थापना

४४

समान नागरी कायदा

४५

१४ वर्षांखालील मुलांना सक्तीचे शिक्षण

४६

अनु. जातीजमातींचे शैक्षणिक. व आर्थिक संवर्धन

४९

राष्ट्रीय स्मारकांचे जतन

५०

आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेचे संवर्धन' ५१A मुलभूत कर्तव्ये

५२

राष्ट्रपती

६१

महाभियोग

६३

उपराष्ट्रपती

७१

राष्ट्रपती-उपराष्ट्रपती निवडणूक वाद

७२

राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार

७४

पंतप्रधान व मंत्रिमंडळ

७९

संसद

८०

राज्यसभा

८१

लोकसभा

८५

संसदेचे अधिवेशन

८६

राष्ट्रपतींचे अभिभाषण

८७

राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण

९९

संसद सदस्यांना राष्ट्रपती शपथ देतात

११०

अर्थविधेयकाची व्याख्या

१११

राष्ट्रपती विधेयकांना संमती देतात

११२

वार्षिक वित्तीय विवरणपत्र (अंदाजपत्रक)

११७

धनविधेयक प्रथम लोकसभेतच मांडले जाते

१२३

राष्ट्रपतींचा वटहुकूम काढण्याचा अधिकार

१२४

सर्वोच्च न्यायालय

१२६

सर्वोच्च न्यायालयात कार्यार्थ न्यायमूर्ती

१२७

सर्वोच्च न्यायालयात तदर्थ (Ad hoc) न्यायमूर्ती

१२८

सर्वोच्च न्यायालयात निवृत्त न्यायमूर्तीची नियुक्ती

१२९

सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय

१४३

राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

१४८

नियंत्रक व महालेखापरीक्षक

१५५

घटक राज्याचे राज्यपालाची नेमणूक

१६३

राज्यपालांचा स्वविवेकाधिकार

१६५

राज्याचा महाधिवक्ता

१६९

विधान परिषद, निर्मिती व बरखास्ती

१७०

विधानसभेची रचना

१७१

विधान परिषदेची रचना

२०२

घटकराज्याचे अदाजपत्रक

२१३

राज्यपालांचे वटहुकूम काढण्याचे अधिकार

२१४

घटकराज्यासाठी उच्च न्यायालय

२१५

उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय

२३१

सामायिक उच्च न्यायालय

२३३

जिल्हा न्यायालय

२४१

केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालये

२४८

संसदेचे शेषाधिकार

२६२

आंतरराज्यीय पाणीवाटपासंबंधी लवाद

२६३

आंतरराज्यीय परिषद

२८०

वित्त आयोग

२८३

एकत्रित व संचित निधी, आकस्मिक निधी

३१२

अखिल भारतीय सेवा

३१५

केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

३२३

प्रशासकीय न्यायाधिकरणे

३२४

निवडणूक आयोग

३३०

लोकसभेत अनु. जातीजमातींना राखीव जागा

३४३

केंद्राची कार्यालयीन भाषा (हिंदी)

३४४

राजभाषेसाठी आयोग व संसदीय समिती

३५२

राष्ट्रीय आणीबाणी (बाह्य आक्रमण, सशस्त्र उठाव)

३५६

राष्ट्रपती राजवट (घटकराज्यातील घटनात्मक पेचप्रसंग)

३६०

आर्थिक आणीबाणी

३६१

राष्ट्रपती, राज्यपाल यांना संरक्षण

३६८

घटना दुरुस्ती

३७०

जम्मू-काश्मीरबाबत खास तरतूद

३७१(२)

महाराष्ट्र व गुजरातसाठी वैधानिक विकास मंडळे

३७३

प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा

३९३

संविधानाचे नाव (भारताचे संविधान)

Post a Comment

0 Comments