मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये मी पोलीस भरती ची तैय्यारी करणारे माझे बंधू भगिनीं साठी नवीन अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती प्रस्तुत करीत आहे व त्याच बरोबर पोलिस भरती मध्ये लागणारे कागदपत्रांची सूची पण उप्लद्भ करत आहे.
पोलीस भरती-लेखी परीक्षा
अभ्यासक्रम
गुण - १००
मिनिटे - ९०
सामान्य ज्ञान :
- इतिहास
- भूगोल
- समाजसुधारक
- पंचायतराज
- राज्यघटना
- विज्ञान
- अर्थशास्त्रविषयक सामान्य माहिती
- पोलीस प्रशासन
- चालू घडामोडी
मराठी व्याकरण :
- शब्दांच्या जाती
- वर्णमाला
- संधी
- शब्दोच्चार
- काळ
- लिंग
- लिंगविचार
- वचन
- विभक्ती
- प्रयोग
- समास
- विरामचिन्हे
- वृत व अलंकार
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- वाक्प्रचार
- म्हणी
- शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखा
गणित :
1) अंकगणित :
- बेरीज
- वजाबाकी
- गुणाकार
- भागाकार
- सरळव्याज
- काळ-काम-वेग
- नफा-तोटा
- दशांश-अपूर्णांक
- लसावि-मसावि
- वर्ग-वर्गमूळ
- घन-घनमूळ
2) बुद्धिमापन चाचणी :
- संख्या मालिका
- अक्षरमालिका
- सांकेतिक भाषा
- तर्क व अनुमान
- नातेसंबंध
- दिशा
- वय
- कालमापन
- रांगेतील क्रम ओळखणे
- विसंगत घटक ओळखणे
- आकृत्यांवर आधारित प्रश्न
पोलीस भरती कागदपत्रे
१) उमेद्वाऱ्यांचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात उपलोड करावे लागतील. त्याची साईझ ५० kb पर्यंत असणं आवश्यक.
२) जातीय आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेद्वाऱ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
३) Ms-cit प्रमाणपत्र / शासनाने संगणक अहर्ता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र.
लेखी परीक्षेला जातांना उमेदवारांकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे.
यासाठी,
- पॅनकार्ड
- पासपोर्ट
- ड्रायविंग लायसन्स
- मतदान कार्ड
- बँकेचे उपडेट केलेले पासबुक
- आधारकार्ड
४) डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला) नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र
५) प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायापत्र
६) जातप्रमाणपत्र वैधता
७) आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
८) खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा लाभ घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी
पोलीस भरती ची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो मी ह्या वेबसाइट च्या माध्यमातून तुमच्यासाठी पोलीस भरती प्रश्नसंच व पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव तैयार करणार आहे. REGULAR UPDATES मिळवण्या करिता पेज वर FOLLOW BY EMAIL येथे आपली Email ID टाकून ह्या Website ला Subscribe करा.
धन्यवाद मित्रांनो .
धन्यवाद मित्रांनो .
1 Comments
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त माहिती आहे, यामुळे विद्यार्थ्यांना कोणती पोलीस भरती कागदपत्रे महत्वाची आहे हे लक्षात येईल.
ReplyDelete