ब्रिटीशकालीन भारतातील महत्त्वाच्या संस्था व त्यांचे संस्थापक

भारतातील महत्त्वाच्या संस्था
भारतातील महत्त्वाच्या संस्था

 

ब्रिटीशकालीन भारतातील महत्त्वाच्या संस्था व त्यांचे संस्थापक

संस्था

संस्थापक

एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल (१७८३)

विल्यम जोन्स

आत्मीय सभा (१८१५), ब्राम्हो समाज (१८२८)

राजा राममोहन रॉय

ब्रिटिश इंडिया युनिटेरिअन असोसिएशन (१८२२)

राजा राममोहन रॉय

भारतीय ब्राम्हो समाज (१८६६)

केशवचंद्र सेन

नवविधान समाज (१८८०)

देवेंद्रनाथ टागोर

मानवधर्म सभा (सुरत) (१८४४)

दादोबा पांडुरंग, दुर्गाराम मंछाराम

परमहंस सभा (गुप्तपणे अस्तित्वात) (मुंबई-१८४९)

दादोबा पांडुरंग व सहकारी

प्रार्थना समाज (१८६७)

डॉ. आत्माराम पांडुरंग व सहकारी

बॉम्बे असोसिएशन (१८५२)

जगन्नाथ शंकरशेठ

सायंटिफिक सोसायटी (१८६५)

सय्यद अहमद खान

मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज (१८७५)

सय्यद अहमद खान

इंडियन पॅट्रिओटिक असोसिएशन (१८८८)

सय्यद अहमद खान

मोहमेडन लिटररी सोसायटी (१८३३)

नबाब अब्दुल लतीफ

ईस्ट इंडिया असो. (लंडन १८६६) (शाखा-मुंबई, १८७१)

दादाभाई नौरोजी

आर्य समाज (स्थापना, १८७५ - मुंबई, शाखा-लाहोर)

स्वामी दयानंद सरस्वती

थिआसाफिकल सोसायटी (न्यूयॉर्क) (१८७५)

कर्नल हेनरी स्टील अलकॉट व मॅडम ब्लॅव्हत्स्की (रशिया)

डेक्कन एज्युकेशन सोसायटी (१८८४)

लो. टिळक, गो. ग. आगरकर

काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी (१९२०)

लो. टिळक

बॉम्बे मिल हँड असोसिएशन (पहिली कामगार सभा-१८८४)

नारायण मेघोजी लोखंडे

मद्रास महाजन सभा (१८८४)

जी. सुब्रमण्यम् अय्यर

इंडियन नॅशनल युनियन (१८८४)

अॅलन ऑक्टेव्हियन ह्यूम

बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन (१८८५)

फिरोजशहा मेहता

इंडियन रिफॉर्स असोसिएशन (२९ ऑक्टोबर १८७०)

केशवचंद्र सेन

विधवा विवाहोत्तेजक मंडळ (पुणे-१८६५)

न्या. म. गो. रानडे

सामाजिक परिषद (१८८७)

न्या. म. गो. रानडे

औद्योगिक परिषद (१८९०)

न्या. महादेव गोविंद रानडे

पुना असोसिएशन (१८६७), सार्वजनिक सभा (पुणे:१८७०)

गणेश वासुदेव जोशी, न्या. म. गो. रानडे

रामकृष्ण मिशन (१८९७)

स्वामी विवेकानंद

मित्रमेळा (भगूर:१९००), अभिनव भारत (नाशिक:१९०४)

विनायक दामोदर सावरकर

भारत सेवक समाज (१९०५)

गोपाळ कृष्ण गोखले (धर्मगुरू)

श्री नारायण धर्मपालन योगम् (१९०३)

नारायण गुरू

डिप्रेस्ड क्लासेस मिशन (१९०६)

विठ्ठल रामजी शिंदे

मुस्लीम लीग (१९०६)

नवाब सलीमुल्ला, आगाखान (धर्मगुरू)

सत्यशोधक समाज (१८७३)

महात्मा फुले

हिंदू महासभा (१९१५)

पंडित मदनमोहन मालवीय

गदर पार्टी (अमेरिका - १९१३)

लाला हरदयाळ

हरिजन सेवक संघ (१९३२)

महात्मा गांधी

बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४), समता सैनिक दल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

फॉरवर्ड ब्लॉक (१९३९)

सुभाषचंद्र बोस

आझाद हिंद सेना (१९४२)

रासबिहारी बोस


Post a Comment

0 Comments