स्वातंत्र्य चळवळीच्या काळातील प्रमुख मुखपत्रे व त्यांचे संपादक

स्वातंत्र्य काळातील मुखपत्रे
स्वातंत्र्य काळातील मुखपत्रे


स्वातंत्र्य चळवळीच्या काळातील प्रमुख मुखपत्रे व त्यांचे संपादक 

मुखपत्र

संपादक

संवाद कौमुदी

राजा राममोहन रॉय

मिरात उल अखबार

राजा राममोहन रॉय

रास्त गोफ्तार, द पेट्रिअट

दादाभाई नौरोजी

मूकनायक, समता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

व्हॉईस ऑफ इंडिया

दादाभाई नौरोजी

जनता, प्रबुद्ध भारत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रभाकर (साप्ताहिक)

भाऊ महाजन

न्यू इंडिया

बिपिनचंद्र पाल

हरिजन, यंग इंडिया

महात्मा गांधी

इंडियन ओपिनियन

महात्मा गांधी

द इंडियन सोशलॉजिस्ट

शामजी कृष्ण वर्मा

अल हिलाल

मौलाना आझाद

कॉमन वील, न्यू इंडिया

अॅनी बेझंट

रिव्होल्युशनरी

सचिंद्रनाथ संन्याल

केसरी (मराठी), मराठा (इंग्रजी)

लोकमान्य टिळक

तत्त्वबोधिनी पत्रिका

रवींद्रनाथ टागोर

बॉम्बे क्रॉनिकल

फिरोजशहा मेहता

युगांतर (१९०६)

भूपेंद्रनाथ दत्त, बारिंद्रकुमार घोष

वंदे मातरम्

अरविंद घोष

गदर (१९११)

लाला हरदयाळ

पंजाबी, वंदे मातरम

लाला लजपतराय

द पीपल

लाला लजपतराय

दर्पण (साप्ताहिक)

बाळशास्त्री जांभेकर

दिग्दर्शन (मासिक)

बाळशास्त्री जांभेकर

हितवाद (मासिक)

गोपाळकृष्ण गोखले

इंदुप्रकाश

न्या. म. गो. रानडे

धूमकेतू (साप्ताहिक)

भाऊ महाजन

महाराष्ट्र धर्म

आचार्य विनोबा भावे

द इंडियन स्पेक्टेटर

बेहरामजी मलबारी

नवजीवन (१९१९)

महात्मा गांधी

 

Post a Comment

0 Comments