भारतातील सर्वात प्रथम महिला (कला, क्रीडा, शैक्षणिक, शौर्य व सांस्कृतिक क्षेत्र)

भारतातील सर्वात प्रथम महिला
भारतातील सर्वात प्रथम महिला


 भारतातील सर्वात प्रथम महिला (कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्र) 

  • नोबेल विजेत्या पहिल्या भारतीय महिला : मदर तेरेसा (१९७९ - शांतता) 
  • भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला : इंदिरा गांधी (१९७१) 
  • पद्मश्री पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला : अवसरला कन्याकुमारी 
  • ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली भारतीय लेखिका : श्रीमती आशापूर्णा देवी (१९७६) 
  • साहित्य अकादमी पुरस्कार विजेती पहिली लेखिका : अमृता प्रीतम (१९५६)
  • दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला अभिनेत्री : देविका राणी (१९७०) 
  • मिस वर्ल्ड विजेती पहिली भारतीय महिला : रिता फारिया 
  • ऑस्कर विजेती पहिली भारतीय महिला : भानू अथैय्या (१९८२- गांधी) 
  • पहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार : मजुळा पद्मनाभन 
  • केंब्रिज विद्यापीठाची Ph.D. मिळविणारी पहिली भारतीय महिला : कमला सोहोनी
  • भारतातील पहिली व्यावसायिक महिला तबला वादक : अनुराधा पाल 
  • भारताची पहिली महिला बढीबळ ग्रँडमास्टर : भाग्यश्री साठे (ठिपसे) 
  • पॅरालिम्पिकमध्ये पदक (रौप्य) विजेती पहिली भारतीय महिला : दीपा मलिक (रिओ २०१६)
  • भारताची पहिली आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर महिला बुद्धिबळपटू : भाग्यश्री साठे-ठिपसे 
  • भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर : विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम 
  • पुरुष ग्रँडमास्टर विजेती तरुण भारतीय महिला बुद्धिबळपटू : कोनेरू हम्पी 
  • ऑलिम्पिक पदक (ब्राँझ) विजेती पहिली भारतीय महिला : करनाम मल्लेश्वरी (सिडनी, २०००) 
  • महिला क्रिकेटमध्ये १०० बळी घेणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू : डायना एडलजी (१९८६) 
  • देशातील पहिल्या महिला वृत्तछायाचित्रकार : होमी व्यारावाला

भारतातील सर्वात प्रथम महिला (शौर्य) 

  • भारताची पहिली महिला क्रांतिकारक : मादाम भिकाजी कामा (१८६१-१९३६) 
  • भारतीय वशाची पहिली महिला अतराळविरांगणा : कल्पना चावला
  • अशोकचक्र विजेती पहिली भारतीय महिला : नीरजा भानोत (१९८६) 
  • इंग्लिश खाडी पार करणारी पहिली भारतीय महिला : आरती सहा (गुप्ता), २८ सप्टेंबर १९५० 
  • एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला : प्रा. बचेंद्री पाल (१९८४) 
  • एव्हरेस्ट सर करणारी जगातील व भारतातील पहिली दिव्यांग महिला : अरुनिमा सिन्हा (मे २०१३) उत्तर प्रदेश
  • एव्हरेस्ट सर करणारी सर्वात तरुण भारतीय महिला : मालवथ पूर्णा (१३ वर्षे ११ महिने)(आंध्र प्रदेश 
  • एव्हरेस्ट सर करणारी पहिली माता : अंशू जामसेन्पा (एकूण ५ वेळा!!) 
  • जगातील १४ सर्वोच्च शिखरे सर करणारी पहिली महिला : ओ-यून-सून (दक्षिण कोरिया) 
  • युद्धात सहभागी होणारी पहिली भारतीय महिला फ्लाइंग ऑफिसर : गुंजन सक्सेना
  • शिडाच्या नौकेतन पथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली भारतीय महिला : उज्ज्वला पाटील धर 
  • अंटार्क्टिका खंडावर पाय ठेवणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ : डॉ. आदिती पंत
  • पॅराशूटच्या मदतीने दोन्ही धुंवावर उडी मारणारी पहिली भारतीय महिला : शीतल महाजन 
  • भारतीय नौदलाची पहिली महिला वैमानिक : शुभांगी स्वरुप (उत्तर प्रदेश, २२ नोव्हे. २०१७) 
  • मेट्रो रेल्वे (मुंबई मेट्रो) चालविणारी पहिली महिला : रुपाली चव्हाण 
  • ड्रिमलायनर विमानाच्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक : निवेदिता भसीन 
  • भारतातील पहिली महिला वैमानिक : सौदामिनी देशमुख 
  • भारतीय हवाई दलातील पहिली महिला वैमानिक : हरिता कौर देओल 
  • (टीप : विकिपिडियावर 'हरिता कौर देओल' या पहिल्या भारतीय महिला वैमानिक अशी माहिती मिळते.)

Post a Comment

0 Comments