भारतातील सर्वात प्रथम उपक्रम (संरक्षण, सांस्कृतिक, वाहतूक, दळणवळण, संदेशवहन व औद्योगिक क्षेत्र)

 
भारतातील सर्वात प्रथम उपक्रम
भारतातील सर्वात प्रथम उपक्रम

भारतातील सर्वात प्रथम उपक्रम (संरक्षण क्षेत्र) 

  • भारताचा पहिला अणुस्फोट (सांकेतिक नाव : आणि बुध्द हसला) : पोखरण (राजस्थान - १८ मे १९७४) 
  • भारताची पहिली अणुभट्टी : 'अप्सरा' (तारापूर-१९५६) 
  • भारताचे पहिले क्षेपणास्त्र : पृथ्वी 
  • भारताची पहिली अंटार्क्टिका मोहिम : डिसेंबर १९८१ (डॉ. एस्. झेड. कासीम) 
  • भारताचा पहिला उपग्रह : आर्यभट (१९ एप्रिल १९७५ सहकार्य रशिया)  

भारतातील सर्वात प्रथम उपक्रम (सांस्कृतिक क्षेत्र) 

  • भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र (प्रायोगिक तत्त्वावर) : दिल्ली (१९५९) 
  • भारतात दूरदर्शनच्या नियमित प्रसारणास सुरूवात : १९६५ 
  • भारतातील पहिला बोलपट : आलम आरा (१९३१-आर्देशिर इराणी) 
  • भारतातील पहिला मूकपट : राजा हरिश्चंद्र (१९१३) (दादासाहेब फाळके)
  • भारतातील पहिले योग विद्यापीठ : अहमदाबाद, गुजरात (२०१३) 
  • भारतातील पहिला जैव-सांस्कृतिक पार्क : भुवनेश्वर (ओडिशा)
  • भारतातील पहिले प्लास्टीक विद्यापीठ : वापी (गुजरात) 
  • भारतातील पहिले इ-वृत्तपत्र : द हिंदू

भारतातील सर्वात प्रथम उपक्रम (वाहतूक, दळणवळण, संदेशवहन) 

  • पहिली भारतीय रेल्वे (ग्रेट इंडियन पेनिनसुलार रेल्वे) : बोरिबंदर - ठाणे (१६ एप्रिल १८५३) 
  • पहिली भारतीय विद्युत रेल्वे : मुंबई (CST) ते कुर्ला (३ फेब्रुवारी १९२५) 
  • संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली लोकल रेल्वे : मेधा 
  • भारतातील पहिली मोनोरेल : वडाळा ते चेंबूर, मुंबई (२०१४) 
  • देशातील पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र : म्हैसूर (कर्नाटक) 
  • भारतातील पहिला विकास कार्यक्रम : समुदाय विकास कार्यक्रम (१९५२) 
  • भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र : मुंबई (१९२७) राष्ट्रीयीकरण-१९३६ 
  • भारतात पहिली बिनतारी संदेश यंत्रणा (टेलिग्राफ लाईन) सुरू : कोलकाता ते डायमंड हार्बर (१८५१) 
  • भारतात पहिली टेलिग्राफ सर्व्हिस सुरू ': कोलकाता ते आग्रा (१८८४) 
  • भारतात प्रथम एस.टी.डी. फोन सेवा सुरू : कानपूर ते लखनौ (१९६०) 
  • देशातील पहिला खासगी विमानतळ : दुर्गापूर (प. बंगाल) 
  • सौर ऊर्जेचा वापर करणारा देशातील पहिला विमानतळ : कोची (केरळ) 
  • भारतातील पहिले वाय-फाय रेल्वे स्टेशन : बंगळूरू 
  • पहिले भारतीय वर्तमानपत्र : गुजरात समाचार, मुंबई (१८२९) 
  • पहिले कुटुंब नियोजन केंद्र : मुंबई (१९२५) 
  • भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका : १९५२ 
  • भारतात पहिली पंचवार्षिक योजना सुरू : १ एप्रिल १९५१ 
  • भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान : हेली (जीम कॉर्बेट) राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड (१९३५) 
  • भारतातील पहिले जलविद्युत केंद्र : सिद्रपाँग, दार्जिलिंग (१८९७-९८)

(टीप : कर्नाटकातील (कावेरी नदीवरील) शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प १९०२ साली सुरू झाला. त्यामुळे दार्जिलिंग हाच भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे.)  

भारतातील सर्वात प्रथम उपक्रम (औद्योगिक क्षेत्र) 

  • भारतातील पहिली कागद गिरणी : सेहरामपूर (प. बंगाल : १८३२) 
  • भारतातील पहिली कापड गिरणी : दादर, मुंबई (महाराष्ट्र : १८५४) 
  • भारतातील पहिली ताग गिरणी : रिश्रा, कोलकाता (१८५५) 
  • भारतातील पहिला तेलशुध्दिकरण कारखाना : दिग्बोई (आसाम : १९०१) 
  • भारतातील पहिला सिमेंट कारखाना : चेन्नई (१९०४) 
  • १ हजार मेगावॅट वीजनिर्मितीचा पहिला अणुप्रकल्प : कुडनकुलम (तामिळनाडू) 
  • भारतातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) : कांडला (गुजरात) 
  • भारतातील पहिला जडपाणी प्रकल्प : नानगल, पंजाब (१९६१) 
  • बांधकाम क्षेत्रातील टाकाऊ साहित्याच्या पुनर्वापराचा देशातील पहिला प्रकल्प : दिल्ली

भारतास भेट देणारे पहिले परकीय 

  • भारतास भेट देणार पहिला चीनी प्रवासी : फाहियान 
  • भारतावर स्वारी करणारा पहिला यशापयन योद्धा : अलेक्झांडर 
  • भारतास भेट देणारे पहिले ब्रिटिश पंतप्रधान : हेराल्ड मॅकमिलन 
  • भारतास भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष : आयसेन हॉवर 
  • भारतास भेट देणारे पहिले रशियन अध्यक्ष : निकोलाय बुल्गानिन 
  • भारतात वसाहत स्थापन करणारे पहिले परकीय : पोर्तुगिज 
  • भारतावर आक्रमण करणारा पहिला मुस्लिम बादशहा : मोहम्मद बिन कासिम (इ. स. पूर्व ७१२)

भारतातील शेवटचे 

  • भारतातील शेवटचा मुघल सम्राट : बहादुरशहा जफर दुसरा (१८५७) 
  • भारताचा शेवटचा गर्व्हनर जनरल : लॉर्ड कॅनिंग (१८५८) 
  • भारताचे शेवटचे व्हाईसरॉय : लॉर्ड माऊंट बॅटन (१९४७) 
  • स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल : सी राजगोपालाचारी (राजाजी) 
  • भारतातून सर्वात शेवटी निघून जाणारे परकीय : पोर्तुगिज (१९६१)




Post a Comment

0 Comments