भारतातील सर्वात प्रथम पुरुष (राजकीय, प्रशासकीय, कला, क्रीडा, शौर्य व सांस्कृतिक क्षेत्र)

 भारतातील सर्वात प्रथम पुरुष (राजकीय क्षेत्र) 

भारतातील सर्वात प्रथम पुरुष
भारतातील सर्वात प्रथम पुरुष


  • भारतातील पहिला मुघल सम्राट : बाबर (१५२६-१५५६) 
  • बंगालचा (फोर्ट विल्यम) पहिला गर्व्हनर जनरल : वॉरन हेस्टिंग्ज (१७७३ ते १७८५) 
  • भारताचा पहिला गर्व्हनर जनरल : लॉर्ड विल्यम बेंटिक (१८३३ ते १८३५) 
  • भारताचा पहिला व्हाइसरॉय : लॉर्ड कॅनिंग (१८५८) 
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष : व्योमेशचंद्र बॅनर्जी (१८८५) 
  • स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल : लॉर्ड माऊंट बॅटन (१९४७) 
  • स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल : सी राजगोपालाचारी (जून १९४८) 
  • भारताच्या केंद्रीय कायदा मंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष : विठ्ठलभाई पटेल 
  • स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती : डॉ. राजेंद्र प्रसाद  
  • स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 
  • स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान : प. जवाहरलाल नेहरू 
  • स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान : सरदार वल्लभभाई पटेल  
  • स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री : सरदार वल्लभभाई पटेल 
  • स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री : जॉन मथाई 
  • स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री : डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
  • नेपाळ संसदेत भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान : नरेंद्र मोदी
  • राज्यपाल बनणारे पहिले निवृत्त सरन्यायाधीश : न्या. पी. सदाशिवम् (केरळ, २०१४) 
  • ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य : दादाभाई नौरोजी 
  • रॉयल कमिशनचे पहिले भारतीय सदस्य : दादाभाई नौरोजी 
  • राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष : ना. ग. चंदावरकर (१९००- लाहोर) 
  • भारतीय लोकसभेचे पहिले सभापती : गणेश वासुदेव मावळणकर (गुजरात) 
  • इंग्लंडला भेट देणार पहिला भारतीय : राजा राममोहन रॉय (१८३२) 
  • प्रिव्ही कौन्सिलचे पहिले भारतीय सदस्य : सय्यद अमीर अली 
  • हाऊस ऑफ लॉर्डस्चे (इंग्लंड) पहिले भारतीय सदस्य : एस. पी. सिन्हा 
  • भारतातील पहिले कम्युनिस्ट (माकपा) मुख्यमंत्री : एम. एस. नंबुद्रिपाद (केरळ)

भारतातील सर्वात प्रथम पुरुष (प्रशासकीय क्षेत्र) 

  • स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख : जनरल करिअप्पा 
  • भारताचे पहिले फिल्ड मार्शल : माणेकशा भारताचे पहिले भूदल प्रमुख : जनरल राजेंद्र सिंग 
  • भारताचे पहिले नौदल प्रमुख : आर. डी. कटारी 
  • भारताचे पहिले हवाईदल प्रमुख : एस. मुखर्जी 
  • भारताचे प्रथम रँग्लर (केंब्रीज) : आनंद मोहन बोस 
  • ICS परीक्षा पास होणारे प्रथम भारतीय : सुरेंद्रनाथ बॅनर्जी (पद स्वीकारले नाही) 
  • पहिला भारतीय ICS अधिकारी : सत्येंद्रनाथ टागोर 
  • सर्वोच्च न्यायालयाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश : न्या. हरिलाल कनिया 
  • जिल्हाधिकारीपदी निवड होणारी पहिली अंध व्यक्ती : कृष्णगोपाल तिवारी (२०१४ उमारिया जिल्हा) 
  • आं. न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश : सर बी. एन. राव (१९५०-५४) 
  • भारताचे पहिले शीख सरन्यायाधीश : न्या. जे. एस. खेहर 
  • आशियान (ASEAN) राष्ट्रांसाठी पहिले भारतीय राजदूत : सुरेश रेड्डी (२०१४)

भारतातील सर्वात प्रथम पुरुष (कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्र) 

  • ऑलिम्पिकमध्ये भारतातर्फे पहिले वैयक्तिक पदक विजेते : खाशाबा जाधव, कुस्ती (१९५२-हेलसिंकी) 
  • भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार : कर्नल सी. के. नायडू (१९३२-३४) 
  • नोबेल पुरस्कार विजेते पहिले भारतीय (साहित्याचा नोबेल) : रवींद्रनाथ टागोर (१९१३, गीतांजली)

भारतातील सर्वात प्रथम पुरुष (शौर्य) 

  • स्वातंत्र्यसंग्रामात फाशी जाणारा पहिला मुस्लीम क्रांतिकारक : अश्फक-उल्ला-खान (१८५७) 
  • भारताचा पहिला अंतराळवीर : राकेश शर्मा (३ एप्रिल १९८४) 
  • दक्षिण ध्रुवावर पाय ठेवणार पहिला भारतीय : कर्नल बजाज (जानेवारी १९८९) 
  • एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई : शेरपा तेनसिंग नोर्के (१९५३) 
  • एव्हरेस्ट दोनवेळा यशस्वीपणे काबीज : नावांग गोंबू 
  • एव्हरेस्ट सर करणारा सर्वात तरुण भारतीय : अर्जुन वाजपेयी (दिल्ली - मे २०१०)
  • प्राणवायूशिवाय सर्वप्रथम एव्हरेस्ट काबीज : फू दोरजी (१९८४) 
  • इंग्लिश खाडी पार करणारा पहिला भारतीय : मिहीर सेन (१९५८) 
  • एव्हरेस्ट सर करणारी जगातील सर्वात तरुण व्यक्ती : जॉर्डन (अमेरिका - मे २०१०) 
  • ९ देशातील ९ सामुद्रधुन्या पार करणारा पहिला भारतीय : आदित्य राऊत (पुणे)  
  • तेजस विमानातून प्रवास करणारे पहिले विदेशी नागरिक : एन. ई. हेन; सिंगापूरचे संरक्षण मंत्री (२८ नोव्हेंबर २०१७)

Post a Comment

0 Comments