भारतातील सर्वप्रथम राज्ये |
भारतातील सर्वप्रथम राज्ये
- भाषिक तत्त्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य : आंध्र प्रदेश (१९५३)
- भारतातील पहिले १००% साक्षर राज्य : केरळ
- भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य : सिक्कीम
- प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य : त्रिपुरा
- जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य : आंध्र प्रदेश
- सैगिंगविरोधी कायदा करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
- मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य : पश्चिम बंगाल
- लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य : उत्तराखंड
- देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य : दिल्ली
- केरोसीन थेट लाभ हस्तांतरण (DBT) राबविणारे पहिले राज्य : झारखंड
- मानवी दूध बँक (जीवनधारा) चालविणारे पहिले राज्य : राजस्थान (जयपूर), २६ मार्च २०१४
- भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य : हिमाचल प्रदेश
- भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य (कें.प्र.) : दिल्ली
- भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य : प. बंगाल (मालदा, २०१३)
- मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य : सिक्किम
- मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य : पंजाब
- सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य : मध्य प्रदेश (१८ ऑगस्ट २०१०); दुसरे : बिहार
- सेवा हमी कायद्यातील ३६९ सेवांची ऑनलाईन हमी देणारे पहिले राज्य : महाराष्ट्र
- ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य (कें.प्र.) : दिल्ली
- ई-रिक्षा सुरू करणारे पहिले राज्य : दिल्ली
- ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य : आंध्र प्रदेश
- भारतातील पहिले ई-न्यायालय : हैद्राबाद उच्च न्यायालय (तेलंगणा, २०१६)
- ऑनलाईन मतदान राबविणारे पहिले राज्य : गुजरात
- पंचायत निवडणुकांत शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य : राजस्थान
- बालक जन्मत:च त्याची आधार नोंदणी करणारे पहिले राज्य : हरियाणा
- जन-धन योजनेची १००% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : मेघालय
- पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले राज्य : तेलंगणा
- भारतातील पहिली फूड बँक सुरू करणारे राज्य (कें.प्र.) : दिल्ली
- होमीओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य : राजस्थान
- स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३% आरक्षण देणारे पहिले राज्य : महाराष्ट्र
- स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५०% आरक्षण देणारे पहिले राज्य : केरळ
- GST विधेयकास मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य आसाम (१२ ऑगस्ट २०१६)
- राज्य GST कायद्यास मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य : तेलंगणा (९ एप्रिल २०१७)
- ‘जानेवारी ते डिसेंबर' असे आर्थिक वर्ष स्वीकारणारे पहिले राज्य : मध्य प्रदेश (जानेवारी २०१८ पासून)
- आरोग्य अदालत' सुरु करणारे पहिले राज्य : कर्नाटक (२०१४)
- भारतातील पहिले धुम्रपानमुक्त (Smoke-free) राज्य : सिक्किम
- निकोटिनवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य : पंजाब
- सौर उर्जेवरील पहिली बोट (आदित्य) सुरु करणारे पहिले राज्य : केरळ (कोची येथे जानेवारी २०१७)
- कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य : कर्नाटक
0 Comments