भारतीय राज्यघटनेतील भाग | भारतीय संविधान कलमे | भारतीय राज्यघटना

 भारतीय राज्यघटनेतील भाग

राज्यघटनेत एकूण २५ भाग आहेत. (मूळ भाग २२ होते. यापैकी भाग ७ निरसित करण्यात आला. तर भाग 4A. 9A, 9B, 14A हे भाग नव्याने निर्माण करण्यात आले.)

भाग

तरतुदी

कलमे

संघराज्य व त्याचे क्षेत्र

१ ते ४

नागरिकत्व

५ ते ११

मूलभूत हक्क

१२ ते ३५

राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे

३६ ते ५१

४ क

मूलभूत कर्तव्ये (११)

५१ (क)

संघराज्य : १) कार्यकारी यंत्रणा : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मंत्रिपरिषद, महान्यायवादी २) संसद ३) राष्ट्रपतींचे वैधानिक अधिकार ४) संघ न्याययंत्रणा ५) नियंत्रक व महालेखापरीक्षक

५२ ते १५१

घटकराज्ये : १) कार्यकारी यंत्रणा, राज्यपाल, मंत्रीपरिषद, महाधिवक्ता

२) राज्य विधानमंडळ, विधानसभा, विधानपरिषद, वैधानिक कार्यपद्धती

३) राज्यपालांचे वैधानिक अधिकार, ४) उच्च न्यायालये, ५) दुय्यम न्यायालये

१५२ ते २३७

निरसित

२३८

संघराज्य प्रदेश (केंद्रशासित प्रदेश)

२३९ ते २४२

पंचायत राज

२४३

९ क

नगरपालिका

२४३

९ ख

सहकारी संस्था

२४३

१०

अनुसूचित क्षेत्रे व जनजाती क्षेत्रे

२४४

११

केंद्र-राज्य संबंध

२४५ ते २६३

१२

वित्तव्यवस्था, मालमत्ता, संविदा हक्क, दायित्व/प्रतिदायित्व

२६४ ते ३०० क

१३

भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार, वाणिज्य व व्यवहारसंबंध

३०१ ते ३०७

१४

संघराज्य व घटकराज्ये यांच्या अधिपत्याखालील सेवा

३०८ ते ३२३

१४ क

न्यायाधिकरणे

३२३ क, ३२३ ख

१५

निवडणुका व निवडणूक आयोग

३२४ ते ३२९ क

१६

विवक्षित वर्गांसंबंधी विशेष तरतुदी (SC,ST, अँग्लो इंडियन राखीव जागा)

३३० ते ३४२

१७

राजभाषा

३४३ ते ३५१

१८

आणिबाणीविषयक तरतूदी

३५२ ते ३६०

१९

संकीर्ण (राष्ट्रपती, राज्यपाल यांना संरक्षण, मोठी बंदरे, विमानतळे तरतूदी)

३६१ ते ३६७

२०

घटनादुरूस्ती

३६८

२१

अस्थायी, संक्रमणी व विशेष तरतूदी जम्मू काश्मीर विशेष दर्जा, वैधानिक विकास महामंडळे

३६९ ते ३९२

२२

संविधानाचे संक्षिप्त नाव (हिंदी अनुवाद, निरसने)

३९३ ते ३९५


Post a Comment

0 Comments