राज्यघटनेतील १२ परिशिष्ट्ये (अनुसूची)

 राज्यघटनेतील १२ परिशिष्ट्ये (अनुसूची)

   

अनुसूची

तरतूद

राज्य व केंद्रशासित प्रदेश

वेतन, भत्ते व विशेषाधिकार

शपथांचे प्रतिज्ञांचे नमुने

राज्यसभेत राज्यांचे सदस्यत्व

अनुसुचित जाती-जमातींबाबत तरतुदी

आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराममधील जनजाती

केंद्रसूची, राज्यसूची, समवर्ती सूची

भारतीय भाषा

विवक्षित अधिनियम व विनियम विधिग्राह्य

१०

पक्षांतराच्या कारणामुळे होणारी अपात्रता

११

पंचायतींचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या

१२

नगरपालिकांचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या

Post a Comment

0 Comments